















गावाची माहिती
खमताने हे गाव तालुक्याच्या ठिकाणापासून पश्चिमेस सुमारे आठ किलोमीटर अंतरावर आरम नदीच्या तीरावर वसलेले आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार खमताने गावाची एकूण लोकसंख्या 2021 असून, त्यापैकी स्त्रिया 967 आणि पुरुष 1054 आहेत. गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ 1182 हेक्टर आहे.
श्री. अमोल देवरे
ग्रामपंचायत अधिकारी
सौ. सखुबाई वाघ
सरपंच
श्री. अमित वाघ
उपसरपंच
गावात दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्र, होळी यांसारखे धार्मिक सण उत्साहाने साजरे होतात. ग्रामस्थ मिळून भक्तीभावाने पूजा-अर्चा करतात.

ग्रामपंचायत दर महिन्याला ग्रामसभा आयोजित करते. गावकऱ्यांच्या समस्या ऐकून त्यावर उपाययोजना ठरवली जाते.

गावात अनेक महिला बचत गट स्थापन झाले असून त्या विविध उपक्रमांमधून स्वयंरोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. काही गट व्यवसायात देखील उतरले आहेत.

युवक मंडळ क्रीडा, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करते. यातून तरुणांमध्ये एकता आणि उत्साह वाढतो.



प्रशासकीय अधिकारी
मा. श्री ओंकार पवार
मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे
मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे
मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ
श्री. अतुल जे. पाटील
श्री.भाऊसाहेब सावंत
श्री. राजेंद्र पाटील
ALL RIGHTS RESERVED
A.S.Computer Services, Kalwan
9850080709 / 9511231137
